Compost Fertilizer: ‘ही’ पद्धत वापरा आणि घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करा! कंपोस्ट खत एक फायदे अनेक

compost fertilizer

Compost Fertilizer:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य तर खराब झालेच परंतु त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर देखील होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आता सेंद्रिय शेती पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली असून या शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांना कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. यामध्ये … Read more

Farmer Success Story: नगर जिल्ह्यातील दीपक भाऊने कमालच केली! डाळिंब बागेतून मिळवला तब्बल 31 लाख रुपयांचा नफा

farmer success story

Farmer Success Story:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळले असून करिअर म्हणून बरेच तरुण आता शेतीचा विचार करू लागले आहेत. असे तरुण शेतीमध्ये येताना परंपरागत शेती पद्धती  आणि पिके यांना फाटा देत आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसून येत आहेत. आजकालचे तरुणाई शेतीमध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला … Read more

Agriculture News : लई भारी! आता पिकांना युरिया द्यावाचं लागणार नाही! ‘हे’ एक काम करून शेतकरी बांधव युरियाचा वापर टाळू शकतात

Urea Shortage

Agriculture News : भारतातील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा (Urea) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे पिकांना नायट्रोजनचा (Nitrogen For Crops) पुरवठा होतो, जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु युरिया (Urea Fertilizer) हे जैविक खत नाही, ज्यामुळे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा (Organic Fertilizer) उद्देश पूर्ण होत नाही. यावर उपाय म्हणून आपले शेतकरी बांधव (Farmer) आता … Read more

शेतकरी पुत्रांनो शेतीतून लाखों कमवायचे ना…! पिकाच्या वाढीसाठी ‘या’ खतांचा वापर करा, लाखोंत नाही करोडोत कमाई होणारं

Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे, कारण की आपल्या देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे शेतीमध्ये (Agriculture) चांगले उत्पादन घेण्यासाठी खत-खाद्याचा वापर केला जातो. यामुळे पिकांना किंवा झाडांना पोषण मिळते. परिणामी पिकांची चांगली वाढ होते. पिकांची चांगली वाढ … Read more

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरींचा नांद सोडा अन ‘हा’ शेतीशी संबंधित व्यवसाय करा, हजारोत नाही तर लाखोंत कमवाल; कसं ते जाणुन घ्या

Krushi News Marathi: आजकाल, बहुतेक लोकांना व्यवसाय (Business) करायचा असतो, परंतु अनेक वेळा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध नसतो किंवा पैशाअभावी बरेच लोक व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर आम्ही तुमच्यासाठी या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. वास्तविक, आमच्याकडे अशी एक व्यवसायाची कल्पना आहे, जी गावात आणि शहरात राहून … Read more

Organic Farming Idea : केळीच्या या भागापासून बनवा सेंद्रिय खत आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Organic Farming  :- काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला व शेती व्यवसायाला (Agriculture) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. त्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला जास्त महत्त्व देखील दिले होते. रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य, मानवाचे आरोग्य तसेच पर्यावरण मोठ्या संकटात सापडत आहे. रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरात महाराष्ट्र शीर्षस्थानी येतो … Read more