Overthinking : तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे का ? हृदयविकाराचा होईल धोका…
Overthinking : विचार करणे हा माणसाचा स्वभाव धर्म असला तरी अनेकदा अतिविचाराने फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे लक्षात येईल. तसे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. अनेक लोक बारीक सारीक गोष्टीचा खूप विचार करतात. त्यामुळे अशा लोकांचे मन कधीही शांत राहत नाही. त्यामुळे त्यांच्यात ताणतणाव वाढतो. मात्र याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. त्यामुळे आपल्या मेंदूवर दबाव पडतो आणि … Read more