Rice Farming : बातमी कामाची! धानाची वाढ होतं नाहीय का? मग ‘हे’ एक काम करा, फायदा होणारं

rice farming

Rice Farming : भारतात वर्षानुवर्षे धान पिकाची (Rice Crop) शेती (Paddy Farming) केली जात आहे. या वर्षी देखील संपूर्ण भारतवर्षात धान पिकाची मोठ्या प्रमाणात रोवणी केली गेली आहे. आपल्या राज्यातील कोकणात प्रामुख्याने भात किंवा धान पिकाची शेती केली जाते. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे (Climate Change) अद्याप देखील मान्सूनचा (Monsoon 2022) कल स्पष्ट झालेला नाही. काही … Read more