IRCTC Tour Package: स्वस्तात काश्मीर फिरण्याची सुवर्णसंधी ! IRCTC ने आणला जबरदस्त टूर पॅकेज ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
IRCTC Tour Package: जर तुम्ही काश्मीरला (Kashmir) भेट देण्याचा विचार करत असाल तर अशा परिस्थितीत IRCTC ने तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज (tour package) आणले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरला भेट देण्यासाठी येतात. गुलमर्ग (Gulmarg), पहलगाम (Pahalgam), श्रीनगर (Srinagar), सोनमर्ग (Sonmarg) सारखी सुंदर ठिकाणे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. म्हणूनच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग (heaven on … Read more