Pan Card Update : ..तर तुमचे पॅन कार्ड होईल निष्क्रिय ! आयटी विभागाने दिला मोठा इशारा ; वाचा सविस्तर
Pan Card Update : पॅन कार्डधारकांसाठी एक महत्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. याबाबतची माहिती देताना आयकर विभागाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. आयकर विभागाने या अॅडव्हायझरीमध्ये स्पष्ट केले आहे जर पॅन कार्डधारकांचे मार्च 2023 … Read more