पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार अवकाळी; ‘या’ तारखेला थांबणार पावसाचं थैमान, पहा काय म्हटले डख

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh New Weather Update : राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डख यांनी एक एप्रिल 2023 … Read more