Panjabrao Dakh : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, वाचा काय म्हणताय पंजाबराव डख
Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर अजूनच वाढणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा (monsoon) जोर कायम राहणार असल्याचा अंदाज … Read more