पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार ! मुसळधार पावसाला सुरुवात होणार !
Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून मुसळधार पावसाने एक्झिट घेतली आहे. पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण उल्लेखनीय कमी झाले असून आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी नुकताच सार्वजनिक केला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 ऑगस्टपर्यंत अर्थातच रक्षाबंधनापर्यंत … Read more