शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज
Panjabrao Dakh Weather Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात सातत्याने हवामानातं बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा तसेच केळी, पपई, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र एक एप्रिल पासून राज्यात हवामान कोरडे आहेत. विदर्भ वगळता जवळपास … Read more