Parliament : सरकारने घेतला मोठा निर्णय! घातली ‘त्या’ सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी

Parliament : सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तरुणाई यामध्ये अडकले असल्याचेही म्हणायला काहीच हरकत नाही. अशातच दिवसेंदिवस या प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवली जात होती. त्यामुळे अशा अकाऊंट्सवर सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये 150 पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 12 वर्षात एकूण … Read more

Recruitment 2022 : CRPF, CISF आणि BSF सह 84000 पदांची होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Recruitment 2022 : भारत सरकारने (Government of India) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nithyananda Rai) यांनी संसदेत (Parliament) याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, आसाम रायफल्स, बीएसएफ (सीमा सुरक्षा दल), सीआयएसएफ (केंद्रीय उद्योग सुरक्षा दल), सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल), आयटीबीपी (इंडो … Read more

राणा बाई हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप ‘नाच्या’ पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो..

मुंबई : हनुमान चालिसावरुन सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावरून दैनिक सामानाच्या (Dainik Samna) अग्रलेखातून भाजप (Bjp) पक्ष व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संसदेत (Parliament) श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त … Read more