पारनेरच्या नगराध्यक्षपदी विजय औटी यांची वर्णी लागणार
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय विजय सदाशिव औटी यांची पारनेरच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पारनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे समजल्यावर औटी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर … Read more