पद आणि गोपनियतेची शपथ घेत..’या’ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार घेत असताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याचबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनी सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जनसेवेचे व्रत स्वीकारले. विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांच्या अनोख्या पदग्रहण … Read more