पारनेर :- या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे.
राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.
पारनेर :- विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तुम्ही पक्ष पक्ष बदलला, पत्नीच्या जि. प. सदस्यपदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा. समोरासमोर लढून पाहू लोक कोणासोबत आहेत, असे खुले आव्हान विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी नीलेश लंके यांचे नाव न घेता दिले. नारायण गव्हाण येथे चुभळेश्वर मंदिराच्या रस्त्याचे … Read more
पारनेर :- तालुक्यातील एका १९ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे. फिरोज हसन राजे वय-२८, याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी बाललैंगिक विरोधी कायद्या अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरालगत वस्तीवर राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने पारनेर … Read more
अहमदनगर :- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण वाजत गाजत संपले. पण ज्या प्रश्नासाठी 2011 मध्ये आणि आता उपोषण करण्यात आले तेंव्हाचे प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. जनलोकपाल कायदा आनण्यासाठी अण्णांचे उपोषण संघाच्या साथीने देशासह-परदेशात गाजले. या आंदोलनामुळे काँग्रेसला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले तर भाजपला राज्यासह केंद्रात सत्ता काबीज करता आली. सध्या भ्रष्टाचाराने उग्ररुप धारण केले असताना … Read more
पारनेर :- कासारे येथील ३० वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घडली. यादव तुकाराम उमाप याने कर्जुले हर्या शिवारातील दरसोंड डोंगरावर नादुरूस्त बीएसएनएल टॉवरला बुटाच्या लेसने गळफास घेतला. तो ४ रोजी घरातून कामानिमित्त बाहेर गेला होता. जनावरे चारणाऱ्यांना त्याचा मृतदेह दिसला. त्याच्यामागे आई, पत्नी, साडेतीन वर्षांची मुलगी, दोन … Read more
पारनेर :- या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे.
राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.
पारनेर :- अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल ९५ लाख मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पोपट माळी यांच्याविरोधात खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रोहिदास भास्कर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांची वनकुटे येथे गट क्रमांक ८५ मध्ये … Read more
पारनेर :- लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू आहे. …केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत … Read more
पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेतून बडतर्फ झालेले निलेश लंके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने निलेश लंके यांनी ऐन सभेच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी … Read more
पारनेर :- तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पारनेर विधानसभेची जागा आपण नक्की जिंकू, असा शब्द मी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला देतो,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाची निर्धार परिवर्तनाचा संवाद यात्रा गुरुवारी (३१ जानेवारी) पारनेरला आली होती. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख … Read more
पारनेर :- शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले निलेश लंके कोणत्या पक्षात जाणार याबाबत ब-याच दिवस चर्चेला उधाण आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकून लंके यांना आपलेसे करून घेतले आणि पोकळ उठणा-या वावड्यांना पूर्णविराम दिला. तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार … Read more
पारनेर :- परस्पर खात्यातून ३८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन व सहा जणांविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेअरमन व अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा चंद्रकांत पाचारणे यांची पत्नी व त्यांच्या नावावर पारनेर शाखेत संयुक्त खाते होते. या खात्यातून २०१४ मध्ये दोन वेळा अज्ञात व्यक्तीने ३८ हजार … Read more
पारेनर :- विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पारनेर तालुक्यात लवकर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. सुपा येथील सफलता लॉन्समध्ये सोमवारी निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गट प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुखांची गोपणीय बैठक झाली. या … Read more
पारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद स्थितीत आढळला असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. ते सकाळी त्यांच्या वस्तीमागील शेरी येथे लसूण व कांद्यास पाणी देण्यासाठी गेले होते. थोडेच पीक असल्याने ते बराच वेळ का थांबले, म्हणून त्यांची पत्नी दुपारी साडेतीनच्या सुमारास … Read more
पारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकारामुळे वाळू तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डम्परने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू एमएच 16 वाय 1914 या क्रमांकाच्या मोटारसायकल वरून जात असलेल्या … Read more
पारनेर :- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके प्रतिष्ठानचा राज्य पातळीवर विस्तार करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, राहुल झावरे सचिव, तर दादा शिंदे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नीलेश लंके यांनी बुधवारी केली आहे. …लंके यांच्या समाजभिमुख कार्यावर तरुणाई प्रभावित. संघटना उभारणीसंदर्भात माहिती देताना सचिव अँड.राहुल झावरे यांनी … Read more
पारनेर :- तालुक्यातील वडगाव सावताळ येथील किरण छबन निवडुंगे (वय २१) या युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास घडली.