Farmer Success Story: इंदापूर तालुक्यातील ‘या’ शेतकऱ्याने ब्राझील मधील फळ पिकवून कमवले लाखो रुपये! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा
Farmer Success Story:- कृषीक्षेत्र आता पहिल्यासारखे परंपरागत पिकांचे उत्पादन घेणारे क्षेत्र राहिले नसून सततचे येऊ घातलेले तंत्रज्ञान आणि विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या पिकपद्धती त्यामुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. बदलत्या हवामानाची परिस्थिती तसेच वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपदा इत्यादींमुळे आता शेतकऱ्यांचा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलला असून त्यामुळे विविध पिकांची लागवड व खास करून फळबागांच्या लागवडीकडे … Read more