Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीची मोठी तयारी, आता बाजारात आणणार ‘ही’ उत्पादने…
Patanjali Foods : जर तुम्ही पतंजलीचे उत्पादने वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयुर्वेदिक उत्पादनात मोठे नाव असलेली ही कंपनी बाजारात अनेक उत्पादने आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पतंजली फूड्स पुढील दोन तिमाहींमध्ये कुकीज, व्हिटॅमिन गमी आणि बाजरी आधारित खाद्यपदार्थ यांसारखी उच्च प्रीमियम उत्पादने बाजारात आणणार आहे. पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी संजीव अस्थाना यांनी … Read more