Posted inBajarbhav, ताज्या बातम्या

Stock To Buy : ‘हा’ शेअर लवकरच घेणार मोठी उसळी..! तब्बल ₹ 1750 पर्यंत होऊ शकते वाढ, वाचा तज्ज्ञांचे मत

Stock To Buy: बाबा रामदेव सपोर्टेड (Baba Ramdev Supported) पतंजली फूड्सचे (Patanjali Foods) शेअर्स मंगळवार आणि बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात जीवनकालीन उच्चांकावर गेले होते. मात्र, त्यात काही प्रमाणात नफावसुली दिसून आली आहे. पतंजली फूड्सच्या शेअरची किंमत आज 0.85% वाढून 1,479 रुपयांवर बंद झाली. याआधी, ट्रेडिंगच्या सुरुवातीला हा स्टॉक ₹ 1,426 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तथापि, […]