अल्पवयीन मुलाचे अपहरण..! ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime :- सध्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता यात अल्पवयीन मुली व मुलांचे देखील अपहरण करण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच पाथर्डी शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाचे चुलते संजय भिमराव बडे यांनी पाथर्डी पोलीस … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या युवकाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गणेश दादासाहेब सावंत (वय 20 रा. जोहारवाडी ता. पाथर्डी) या युवकाला जिल्हा न्यायालयाने दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणुन श्रीमती मनिषा पी. … Read more

यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या कारणातून तरूणाचा खून करणार्‍याचा….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाच्या खुनप्रकरणी आरोपी प्रशांत बबन शेळके (रा. खेर्डे ता. पाथर्डी) याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी नामंजूर केला आहे. खर्डे येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या वादातून राजेंद्र रामकिसन जेधे यांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. राजेंद्र हे गंभीर जखमी झाल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस स्टेशनबाहेर पोलिसाच्या मदतीने केली चोरी !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी शहरातील पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांच्याच मदतीने चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे यांनी आज संध्याकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे हे गुरुवारी रात्री पाथर्डी पोलीस … Read more

Ahmednagar Crime : ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Ahmednagar Crime

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; 10 दुचाकीं हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  दुचाकी चोरीची टोळी तयार करून अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करण्याचा उद्योग नगर तालुक्यातील बहिरवाडी जेऊर येथील तिघांनी सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या उद्योगाची माहिती काढून दोघांना अटक केली आहे. सागर सुदाम जाधव, महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी जेऊर ता. नगर) … Read more