जिल्ह्यातील या तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कवीस सेंटर सुरु करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र … Read more

‘त्यांचा’ पाय घसरला अन क्षणात सर्व काही संपले!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : –  सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडाला आहे. एकीकडे कोरोनाच्या विळख्यात सापडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ अपघात घडून त्यात देखिल काहीजण बळी पडत आहेत. नुकतीच पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची … Read more

कोरोना: ‘या’ देवस्थानकडून प्रशासनास ६ लाखांचे साहित्य भेट!

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-आज प्रत्येकजण कोरोनाचा सावटाखाली जगत आहे. या कठीण काळात अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. यात पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने सहा लाख रुपये किमतीच्या कोरोना तपासणीच्या (अँन्टीजन) पाच हजार कीट प्रशसानाला भेट देण्यात आल्या. देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, रवि आरोळे व बबन मरकड यांनी शुक्रवारी प्रांतअधिकारी … Read more

कोविड सेंटरमध्ये घडलेली ‘ही’ घटना जिल्ह्यातील पहिलीच

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याची चर्चा सुरू असताना पाथर्डीतील एका कोविड केअर सेंटरमधून 4 बालकांनी करोनावर यशस्वी मात केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दोन आणि तिनखडी येथील दोन भावंडांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना सुमनताई ढाकणे कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना … Read more

कापड दुकानदारास दुकान उघडने पडले महागात! भरारी पथकाने केली ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कापडाचे दुकान उघडे ठेवुन व्यवसाय केल्याबद्दल पाथर्डी येथील के.एच.गांधी या दुकानदाराला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरासह … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत आहेत. ५ मे २०२१ पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. दि. २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या धावपळी … Read more

बाहेरगावच्यांच्या अतिक्रमणामुळे गावातील जनता लसीकरणापासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाची लस प्रत्येकाला मिळावी अशी अपेक्षा सर्वांची आहे. नागरिक कोरोनाला घाबरुन लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. यातच आता बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनी आता लसीकरणाला येऊन पाथर्डीकरांना लसीकरणासाठी वंचित ठेऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. यामुळे पाथर्डीकर लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान … Read more

पैशासाठी रुग्णालयाने मृतदेह अडविला ! अहमदनगर जिल्ह्यातील ही बातमी वाचून तुम्हालाही येईल रडू..

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट सुरु आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली असल्याने अशा खासगी रुग्णालयांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत आहे.एकीकडे कोरोनाबाधितांसाठी सामाजिक सांगताना दानशूर मदतीसाठी पुढे सरसावत आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयाने माणुसकीला सोडून रुग्णांनसह रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील डॉ.अजय औटी यांच्या राहत्या घरी तसेच हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यात १ लाख ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला मात्र हॉस्पिटलमधील साहित्या देखील तोडफोड करण्यात आली. यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यामुळे नागरीक त्रासले आहेत. कोरडगाव येथील … Read more

अज्ञात व्यक्तीने फळबागेवर फवारले तणनाशक

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी ते पाडळी रस्ता शिवारातील शेतात अज्ञात व्यक्तीने (दि.५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास झाडांवर तणनाशक मारून पपई, सीताफळ तसेच इतर फळझाडांचे नुकसान केले आहे. असाच प्रकार मागील महिन्यात देखील कांद्याच्या उरळी जवळील सीताफळ आणि पपई या झाडांवर तणनाशक किंवा तत्सम औषध मारून १३ झाडांचे नुकसान … Read more

लॉकडाऊन ! पाथर्डी तालुक्यात पोलिसांचा रूट मार्च

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाथर्डी तालुक्यात १० दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याकाळात फक्त हॉस्पिटल, मेडिकल चालू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले आहे. रूट मार्च वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार पंकज नेवसे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, … Read more

वाळूचा ट्रक सोडण्यासाठी १५ हजारांची लाच; तीन पोलिसांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे तीनही पोलिस कर्मचारी उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकात कार्यरत होते. कॉन्स्टेबल वसंत कान्हू फुलमाळी (वर्ग ३ नेमणूक -उप विभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर), संदीप वसंत चव्हाण … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी आढळून आला महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. द्रौपदाबाई निवृत्ती धायताडक (रा. धायतडकवाडी ता. पाथर्डी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील आकोला गावातील जगदंबावस्ती येथे एक गुडघ्यापासुन खाली तुटलेला मानवजातीचा पाय कुत्र्याने … Read more

वनविभागाच्या डोंगरात आढळला महिलेचा मृतदेह,परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-  पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय येथील धायतडकवाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह वन विभागाच्या डोंगरात आढळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी सकाळी अकोले-करोडी रोडवरील जगदंबा वस्ती येथे एक महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. या महिलेची ओळख पटली असून द्रौपताबाई निवृत्ती धायताडक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी! पत्रे उडाल्याने वृद्ध जखमी…

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाच्या संकटात शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला असतांनाच आता निसर्गाने देखील त्याच्यावर डोळे वटारले आहेत. बाजार बंद करण्यात आले असल्याने आधीच शेतमालाचे नुकसान होत आहे त्यात परत अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने शेतकऱ्यांचे उरलेल्या मालाचे तीनतेरा वाजवले आहेत. पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव आणि परिसरात काल झालेल्या वादळाने शेतीसह राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

माजी सैनिक हत्याकांड : पाचवा आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल जेरबंद केले आहे. राहुल तुळशीराम मासाळकर रा. नाथनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे दि.९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी फुंदे माजी सैनिक विश्वनाथ … Read more

चार वाजल्यापासून रांगेत तरीही लस मिळाली नाही …

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे चार वाजल्यापासूनच रांगेत उभे राहून देखील लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी दवाखान्यातील काचेच्या खिडक्यांवर हात डोके आपटून काचा फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याकडून समजली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसगावसह परिसरातील जवळपास पंचवीस-तीस … Read more