जिल्ह्यातील 6 पोलिसांना जाहीर झाले ‘पोलीस महासंचालक’ पदक

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलात काम करणार्‍या सहा पोलिसांचा समावेश आहे. या सहा पोलिसांना ‘पोलीस महासंचालक’ पदक जाहिर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अर्जुन चिंचकर, राज्य गुप्त वार्ता विभागाचे … Read more

डीवायएसपी भाऊसाहेब ढोले याना पोलीस महासंचालक पदक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील सुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर होताच त्यांचे राहते गाव दुलेचांदगाव येथे व पाथर्डी,नगर येथे आंनद व्यक्त करण्यात आला.डी.वाय. एस.पी ढोले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपअधीक्षक … Read more

रेमडेसिवीरचा काळाबाजार तेजीत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- पाथर्डीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असुन अठराशे रुपयाचे इंजेक्शन विस हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने घेणारा व विकणारा दोघेही व्यवहाराची वाच्यता होवु नये म्हणुन काळजी घेतात. येथील एक युवक इंजेक्शनसाठी तिन तालुक्यात जाऊनही त्याला ते मिळाले नाही, अखेर पाहुण्याच्या मदतीने त्याला वीस हजार रुपये … Read more

विनाकारण बाहेर जाण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र तरीदेखील अनेकजण विनाकारण रस्त्यावरू येजा करत असतात. त्यांना याबाबत अनेकवेळा आवाहन करून देखील फरसा फरक नव्हता त्यामुळे मंगळवारी पाथर्डी तालुक्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली. यात दोघेजण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे … Read more

नगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूची माहिती समजताच पित्याने सोडले प्राण!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात उपचारादरम्यान पत्नी व मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच पित्याचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात घडली. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका सुशिक्षित कुटुंबातील आई वडील व मुलगा हे तीन व्यक्ती अहमदनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘ह्या’ गावात कोरोनाच हाहाकार ! एका महिन्यात ७ मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे एका महिन्यात (एप्रिल) सात व्यक्तीचा मृत्यू, कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण संख्या किती आहे कळत नाही कारण ग्रामस्थ तपासणीच करत नाहीत. गावात दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना तपासणी कॅम्प लावला, खरवंडी गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास फक्त ६२ ग्रामस्थांनी तपासणी केली. मात्र … Read more

‘या’ तालुक्यात एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांची केली जातेय लूट!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधित रूग्णाच्या एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांकडुन नियमापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार येथील नगरसेवक प्रविण राजगुरु यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पाथर्डीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगुनही कारवाई होत नाही.  येथील ग्लोबल डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटरवर छापा टाकून कारवाई करावी. अन्यथा मी जनतेसाठी या परस्थीतीही … Read more

‘या’भाजप आमदाराच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित!

हमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-माझ्या कुंटुबातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. मी कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आल्याने मी माझी कोरोना तपासणी करुन घेतली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र मी होमकाँरंन्टाईन झाले आहे. त्यामुळे पाथर्डी व शेवगाव येथे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थीतीत झालेल्या बैठकीला उपस्थीत राहता आले नाही. अशी माहिती … Read more

‘या’ काळात केवळ तक्रारी करून चालणार नाहीत : ना. थोरात

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात केवळ तक्रारी करुन भागनार नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाताना आरोग्य, महसुल , पोलिस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे. कोवीडच्या तपासण्या वाढविणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग वाढवा लागेल असे आवाहन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. पाथर्डी येथे ते आढावा बैठकित ते … Read more

महसूलमंत्री म्हणाले…जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती त्यांत भयावह होत चालली आहे. यातच दरदिवशी अनेक रुग्णांचा मृत्यू हा केवळ आवश्यक वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच अनेक रुग्ण ऑक्सिजन भेटत नसल्याने मृत्यू पावत आहे. यावर उपाय म्हणून महसूलमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय … Read more

…हे काय भलतंच! ‘या’ भागात जादूटोण्याचे प्रकार?

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परीसरात कोरोनाची भिती असतानाच आता जादूटोण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात, अशा घटना पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, वृद्धेश्वर कारखाना परीसरात दिवसेंदिवस मोठ्या … Read more

कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन ‘या’ तालुक्यात राजकारण तापले!

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील आनंद कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन मंत्री प्रसाद तनपुरे व आमदार मोनिका राजळे यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आमदार राजळे या कार्यक्रमाच्या नियोजीत अध्यक्षा होत्या. शासकीय विश्रामगृहामधे शिवशंकर राजळे यांनी तनपुरेंना कानमंत्र दिला आणि मंत्री तनपुरे अचानक आले आणि उद्घाटन करुन गेले. मंत्री अचानक आले… त्यांनी कोवीड सेंटरचे … Read more

आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे अपयश : आ.राजळे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्यातील जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. औषधांचा काळाबाजार होतोय. ऑक्सीजनचा तुटवडा आहे. माणसं मरतायेत, सरकारला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने सरकारवर टिका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टिका करण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. आगसखांड येथे पंचायत समितीच्या … Read more

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पोलीस प्रशासनास एन 95 मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पोलीस प्रशासनास शेवगाव, पाथर्डीचे नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले. काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी एन 95 मास्क स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पो.नि. अनिल कटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस स्टेशनचे … Read more

अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परीसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याचा प्रकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वञ लॉकडाऊन झाला असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत. सोमवारी … Read more

दुर्दैवी : अन् ‘त्याचा’ भुकेेने तडफडून झाला मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परिसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॅॉकडाऊन करण्यात आले असून केवळ  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत. सोमवारी राञी आठच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राटांनी कोविड सेंटर उभारावे !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-साखर सम्राटांनी आपापल्या कार्यक्षेञात तसेच तालुक्यात कोविड सेंटर उभारून समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासावी. असे मत पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. कोरोना संकट हे नैसर्गिक असून सर्वांनी एकजुटीने मुकाबला करायला हवा, कोरोना संकटात राजकारण न करता समाजाप्रती असलेली बांधिलकी जिल्ह्यातील साखर … Read more

‘या’ आमदार म्हणतात; कोरोनावर आत्मविश्वासाने मात करा!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना बाधितांनी घाबरून न जात आत्मविश्वासाने कोरोना या आजारावर मात केली पाहिजे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार कोरोनाच्या काळात असणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट असून नागरिकांनी स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यावी.असे आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, नवजीवन वस्तीगृह … Read more