पाथर्डी तालुक्यातील ह्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील जवळपास पंचवीस गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तालुका प्रशासनाने या भागात कोरणाचे वाढते रुग्ण लक्षात घेता येथे तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच कमल सोलाट, उपसरपंच ॲड. अरुण बनकर, माजी सरपंच शशिकला सोलाट, शिवसेना नेते एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, ज्येष्ठ नेते … Read more