अहमदनगर ब्रेकिंग ! बंधाऱ्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात दोन तरुण आंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक मात्र सुदैवाने वाचला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तिसगाव व करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झालेले आहेत. यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर (वय वर्षे … Read more