अन्यथा… संत महंत रस्त्यावर उतरतील!

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- लॉकडाउनच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसापासून कीर्तन-प्रवचन वगळता सर्व काही अगदी पद्धतशीर सुरु आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय संपवण्याचा डाव कोणी आखला आहे. की काय असा प्रश्न उपस्थित करत जर आता यापुढे कीर्तन प्रवचन बंद ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास संत महंतासह सर्व वारकऱ्यांना रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही. असा सूचक इशारा वारकरी … Read more

मढीपाठोपाठ आता ‘या’ देवस्थानचा यात्रोत्सव रद्द!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रोउत्सव यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीच्यावतीने दिली आहे. गेल्या वर्षभरापासून या संसर्गामुळे विविध ठिकाणचे यात्रोत्सव रद्द ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे दि.११मार्च … Read more

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने जावयासोबत केले असे काही…वाचा अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नेवासे येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याचे व पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीसोबत एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध … Read more

‘या’ आमदाराच्या मतदारसंघात विकासकामांसाठी मिळाले साडेआठ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय असून, विकास कामासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यानुसार शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तीन पुलांच्या बांधकामासाठी शासनाकडे मागणीप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ८ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. परिणामी या गावांतील तसेच परिसरातील नागरिकांचे दळणवळण सोईस्कर होईल, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ग्रामविकास … Read more

धक्कादायक ! जावयास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी यातील 7 आरोपींना सायंकाळी ताब्यात घेवून अटक केली. याबाबत … Read more

रेल्वेतून पडल्याने सुरक्षा दलातील जवान जखमी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील वाळुंज येथील महादेव दगडू फुंदे हे सोमवार (दि. २२) रोजी कर्तव्यावरून घरी येत असताना कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनमधून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाले जखमी फुंदे यांच्यावर आयुष हॉस्पिटल, राधानगर, खडकपाडा, कल्याण येथे उपचार सुरू आहेत. फुंदे हे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स अर्थात सुरक्षा दलात (एमएसएफ) मुंबई येथे कार्यरत … Read more

मोठी बातमी ! कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहणार भाविक

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी भाविकांना कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, प्रथा-परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणार्‍या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, … Read more

कोरोनाचा फटका: जिल्ह्यातील ‘ती’ प्रसिध्द यात्रा रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत चालणारी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणाऱ्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. राज्यातील … Read more

अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार?

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्हा बॅंकेच्या नव्या कारभाऱ्यांसाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. जिल्हा बॅंकेचे नवे कारभारी कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पावणार? … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ खूनप्रकरणी एकास आजन्म कारावास

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील केशव दशरथ जर्‍हाड यांच्या खून प्रकरणी आरोपी अरुण हरीभाऊ तुपे (वय क्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, चिचोंडी गावातील खारोळ्याच्या तळ्याजवळ २३ जुलै २०१७ ला ही घटना घडली होती. आरोपी अरूण हरीभाउ तुपे याने केशव … Read more

अरे देवा!  या तालुक्यात आलेयं हे गंभीर संकट…?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- मागीलवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले,नदी,नाले.ओढे,तलाव दुथर्डी भरून वाहत होते. परिणामी कपाशीचे पीक आले. त्यानंतर कपाशी उपटुन दुबार पिके घेण्याकडे शेतकरी आकर्षिला गेला. गहु , हरबरा , मका आणि इतर चारा पिके करुन शेतकऱ्यांनी दुसाटा साधला. यामध्ये नदीवर अवैध शेतीपंप टाकुन व विहीरीतील पाणी उपसा मोठ्या … Read more

वाहनधारकांमध्ये घबराट ; चोरटयांनी लांबविल्या 3 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या … Read more

वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन दोन एकर ऊस खाक!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवत्त मेजर भानुदास केदार तसेच त्यांचा भाऊ विष्णू … Read more

नागरीकांनी ‘त्या’ नगरपालिकेला दिली ‘ही’ अनोखी भेट!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या आनंदाच्या क्षणाची आठवण रहावी, यासाठी त्या व्यक्तीची आवडणारी वस्तू भेट देतो. मात्र पाथर्डी नगरपालिकेला नागरिकांनी एक अनोखी भेट दिली आहे. पाथर्डी शहरात सार्वजनिक मुतारी असावी, यासाठी मुकुंद गर्जे व अमोल गर्जे यांनी नगरपालिके विरोधात उपोषण केले होते. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष यांनी आठ दिवसात शहरातील … Read more

अतिवृष्टी: ‘या’तालुक्यास मिळाले सर्वाधिक अनुदान

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-मार्च ते मे महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोमात आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावेळी बाधीत क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला सूचना करण्यात आल्या. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पिके पूर्णतः वाया गेल्याने तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते. करिता जिल्हा प्रशासन व … Read more

चारा छावण्यांचे थकीत अनुदान तातडीने द्या : राजळे

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्ह्यात राज्य सरकार मार्फत सन २०१८-१९ मध्ये दुष्काळात जनावरांच्या शासन अनुदानित चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ५२ चारा छावण्यांचे सप्टेंबर २०१९ महिन्यातील ४ कोटी २१ लाख रुपये अनुदान थकीत आहे. ते तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

हॉटेल मॅनेजरचे घर फोडले ; दीड लाखाचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-खिडकीचे लोखंडी ग्रील कशाने तरी वाकवून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत संदीप मोहन दानवे (वय २६ वर्षे, हॉटेल मॅनेजर खांडगाव, हल्ली रा.तिसगाव ता.पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर … Read more

बेपत्ता झालेल्या त्या दोघी अखेर सापडल्या

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-गेल्या तीन दिवसापूर्वी सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून दोन अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून … Read more