दोघा चोरटयांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिक पोलिसांचा कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. नुकतेच शेवगाव येथील पाथर्डी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच … Read more