अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात चहावाल्याची बायको झाली गावची कारभारीण !
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव पारेवाडीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्कंठा तालुक्याला होती. एकाच गटाचे सातही सदस्य मताधिक्याने निवडून आल्याने अप्रत्यक्षपणे सर्व सदस्यांची सरपंचपदी वर्णी लागावी, अशी इच्छा होती. शेवटी चिठ्ठी टाकून सरपंचपदाची निवड करण्यात आली. यामध्ये तिसगाव येथे चहाची टपरी चालवत असलेले महादेव तनपुरे यांच्या सौभाग्यवती आसराबाई तनपुरे … Read more




