पाथर्डी तालुक्यातील ‘हा’ भाग अलर्ट झोन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशभर कोरोनाचे संकट कायम असताना यामध्ये बर्ड फ्ल्यूचे संकटाने नव्याने एंट्री केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच राज्यात बर्ड फ्ल्यूची एंट्री झाली आहे. तसेच जिल्ह्यातही काही पक्षी मरण पाऊ लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी … Read more

बर्ड फ्ल्यू : ‘तो’ परिसर ‘अलर्ट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी या गावात कोंबड्यांची मरतुक झाल्याने मिडसांगवी गावच्या परिसराचा १० किमीचा परिसर अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण पाथर्डी तालुका नियंत्रीत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (दि.११) रात्री उशिरा जारी केला आहे. राज्यात काही भागात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात ५० कोंबड्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील शेख वस्तीवरील पाच शेतकऱ्यांच्या ५२ कोंबड्या मृत झाल्या आहेत. या कोंबड्यांच्या मृत्युचे नेमके कारण समजले नाही. मृत कोंबड्याचे नमुणे भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तेथील अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहीती तालुका पशुधनविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांनी दिली. तालुक्यातील मिडसांगवी … Read more

वृद्धेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-उमेदवारी अर्ज दाखलचा पहिला आणि दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत. तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला … Read more

विवाहितेवेर अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी ‘या’ तालुक्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-पाथर्डी तिसगाव शिवारात हरबऱ्याच्या शेतात नेऊन एका विवाहीतेवर गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी देण्याची घटना घडली. याप्रकरणी योगेश पांडु कराळे (रा.सोमठाणे) याच्या विरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्याच्या बाजुला … Read more

तूर खरेदीसाठी नोंदणी सुरूp

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय तूर खरेदीसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी नोंदणी २८ डिसेंबर २०२० पासून जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, पाथर्डी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पालवे यांनी दिली. पालवे म्हणाले, … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘ही’ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यास सर्व ग्रामस्थांना यश आले. बिनविरोध म्हणून निवडून दिलेल्या उमेदवारांमध्ये गावचे माजी सरपंच पांडुरंग शिदोरे, कांचन पांडुरंग शिदोरे, गणेश आदिनाथ शिदोरे, शिवाजी कराळे, संजीवनी दिलीप शिदोरे, रेखा सतीश शिदोरे, प्रियंका प्रशांत शिदोरे यांचा समावेश आहे. सोमठाणे खुर्द गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध … Read more

एका माथेफिरुमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात; त्याचा बंदोबस्त करा…

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- पाथर्डीत शहरात गेल्या दीड वर्षापासून विविध भागामध्ये एक अनोळखी माथेफिरू सातत्याने रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कुठल्याही भागातील महिलेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून किंवा खिडकीतून डोकावत छेडछाड करण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. असाच प्रकार शहरातील जय भवानी चौक, जुनी पोलिसलाइन या भागांमध्ये घडून मोठी दहशत … Read more

निवडणूक रणांगण … बिनविरोधचे वारे वाहू लागले

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे. त्यातच पाथर्डी तालुक्यात देखील बिनविरोध निवडणूक पाहायला मिळू लागल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींपैकी तीनखडी, सोमठाणे खुर्द व खेर्डे तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. सदस्यपदाच्या जागेसाठी 2425 उमेदवारी अर्ज … Read more

‘या’ तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. काल अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजला मात्र बिनविरोधची घोषणा केवळ पोकळ ठरली. यातच शेवगाव व पाथर्डी … Read more

नवंवर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील शंकर केशव हजारे (वय वर्ष 23) या तरुणाचा दौंड येथे 31 डिसेंबर रोजी मोटरसायकलवरून प्रवास करत असताना अपघात घडला. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यूची खबर कळताच मिरी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. शंकर हजारे याच्या पश्चात … Read more

दिवस ढवळ्या चोरटयांनी घर फोडून पावणेचार लाखांचा ऐवज लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान मारुती शेलार यांचे कोपरे रस्त्यावरील राहते घर भरदिवसा फोडून पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेलार यांच्या मातोश्री साळूबाई … Read more

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात स्वच्छता हाच गावचा आत्मा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव , कुटुंब स्वच्छ ठेवणे कर्तव्य व आपली जबाबदारी आहे. ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व त्या गावचा आत्मा आहे. प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. मुंबई येथे खासदार सुळे यांची पाथर्डी तालुक्यातील … Read more

भाववाढ द्या अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-गेल्या वर्षी कारखान्याने दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत टनाला भाव दिला होता. तर यावर्षी उसाला 2 हजार 550 रुपये भाव न दिल्यास दि. 12 जानेवारीपासून ऊस तोड आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबत संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी वृध्देश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार … Read more

मोबाईल घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची थेट तुरुंगात रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-एक वीस वर्षीय तरुण मोबाईल खरेदीसाठी गेला आणि त्याला पोलिसांनी थेट तुरुंगात टाकले आहे. त्यास कारण असे कि खरेदी करण्यात येणार मोबाईल हा एका चोरीच्या गुन्ह्यातील होता. दरम्यान मोबाइल विकत घेणारा करण सोमनाथ रोकडे (वय- 20 रा. शिवनगर झोपडपट्टी आडगाव ता. जि. नाशिक) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक … Read more

12 जानेवारीपासून पासुन ऊस तोंड बंद अंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-वृध्देश्वर कारखान्याचे गाळप सुरू होऊन गेली दीड ते दोन महिने झालेत. मात्र अजुन ऊस दराची कोंडी कायम आहे.गेल्या वर्षी कारखान्याने २३०० रूपाय पर्यंत टनाला भाव दिला होता. ह्या वर्षी देखील त्यापेक्षा जास्त दर देणं अपेक्षीत होतं. कार्यक्षेत्रात ह्यावर्षी ऊसाचे पीक चांगले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोंडणीला प्रथम प्राधन्य देण्यात यावे. … Read more

तुटलेली वीजवाहिनी शेतात पडली; 25 एकर ऊस जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-कोरोना महामारीशी लढणाऱ्या बळीराजाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो आहे. कोरोना नंतर अतिवृष्टी आता मानवनिर्मित संकटामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्याच्या शेतात मुख्य वीज वाहिनी तुटून सुमारे 25 एकर शेतातील तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान हि घटना रविवार (दि.27) रोजी घडली आहे. … Read more

वीस एकर ऊस आगीत खाक या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावातील दहा शेतकऱ्यांचा सुमारे विस ते पंचवीस एकर उस जळुन खाक झाला आहे. रविवारी दुपारनंतर दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. उसातुन आगीचे लोळ दिसु लागले शेतकरी घाबरले. उसाच्या बाजुने विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विजेच्या तारेमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत सव्सितर असे की, जांभळी … Read more