अहमदनगर जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत सहाव्यांदा बिनविरोध !
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिनखडी ग्रामपंचायत सहाव्यांदा बिनविरोध झाली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांची बैठक होऊन यात सर्व नऊ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे नेते सोमनाथ खेडकर व शिवसेनेचे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे यांच्या पुढाकारातून निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिवाजी कंठाळे, … Read more