बाळ बाेठे लपला असल्याची अफवा,अखेर झाल असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-भिंगार छावणी परिषदेच्या सोलापूर रोडवरील टोलनाक्‍यावरील दरोड्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन छावणी परिषद पोलिसांनी काल लॉरेन्स स्वामीला अटक केली. भल्या सकाळी सात वाजेपासून पोलिसांनी स्वामी याच्या पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. तथापि, स्वामी यास ताब्यात घेण्यास तब्बल पाच तास पोलिसांनाही वेटिंग करावे लागले. सोलापूर टोलनाक्‍यावर 20 नोव्हेंबरला दरोडा … Read more

धक्कादायक!!या तालुक्यात केली जात होती चक्क गांजाची शेती

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  नगरच्या स्थानिक गुन्हेशाखा व पाथर्डी पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील तिन शेतकऱ्यांच्या तुरीच्या शेतामधे लावलेल्या गांजाची झाडे पकडली आहेत. सात गोण्या गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली, यातील दोन शेतकरी ताब्यात घेतले असुन एकजण बाहेरगावी गेलेला असल्याने तो पोलिसांना सापडलेला नाही. यावरून तालुक्यात गांजाची शेती होत असल्याचे उघड झाले … Read more

फार्म हाऊसवर पहारीचे घाव पडले अन्‌ लॉरेन्स स्वामीने दरवाजे उघडले..!

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-एका दरोड्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन छावणी परिषद पोलिसांनी आज लॉरेन्स स्वामीला अटक केली. भल्या सकाळी सात वाजेपासून पोलिसांनी स्वामी याच्या पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. सोलापूर टोलनाक्‍यावर 20 नोव्हेंबरला दरोडा पडला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत टोल नाका चालविणारे व्यवस्थापक अजय शिंदे, कर्मचारी हनुमंत देशमुख व रोखपाल … Read more

धक्कादायक : दोन दिवसात बिबट्याचे चार ठिकाणी हल्ले

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील पूर्व भाग बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून’ दोन दिवसात बिबट्याने चार ठिकाणी हल्ले केले आहेत. त्यात एक म्हैस ठार तर एका दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेतल्याने तो बिबट्या पासून बालंबाल बचावला तर एका मुलीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र गळ्याला ओढणी व स्कार्प असल्याने त्यातून ती मुलगी … Read more

या तालुक्यात परत बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील बिबट्याचे हल्ला करण्याचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील मिडसांगवी गावात बुधवारी विद्युतपंप सुरु करण्यास गेलेल्या एका सोळा वर्षाच्या मुलीवर बिबट्याने सकाळी सात वाजता हल्ला केला. मफलर व ओढणी असल्याने बिबट्याच्या तोंडात कापड गेल्याने मुलीचे नातेवाईक धावल्याने मुलगी वाचली. तानीया दिलावर शेख असे जखमी मुलीचे … Read more

रस्तालूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यत घेतले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अज्ञात तिघांनी रस्त्यात थांबवुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन ५९,०००/- रु किमतीचे त्यात दोन मोबाईल व एक पल्सर मोटर सायकल असा मुददेमाल बळजबरीने चोरुन नेला. या प्रकरणी अंकुश विनायक तौर, (वय २२, रा. टाकरवन,ता माजलगाव जि. बीड) यांनी पाथर्डी पो.स्टे येथे फिर्याद दाखल केली होती. … Read more

धक्कादायक! विजेच्या तारेला चिटकले दुचाकीस्वार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पाथर्डी शहरानजीक असलेल्या तनपुरवाडी गावाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वीज वाहक तारा तुटून पडल्याने वाटसरुची मोटारसायकल तारांवरून गेल्याने विजेचा धक्का लागून दोघे जन गंभीर जखमी झाले आहेत. किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित अकोला येथील रहिवासी हे दोघेजण पाथर्डी येथे दुचाकीवरून येत असताना तनपुरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीज … Read more

दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर ‘ती’ शाळा आजपासून सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विद्यालयाचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर आठ दिवस शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे रिपोर्ट निगेटिव आले असल्याने सोमवार दि.७ डिसेंबर पासून विद्यालय पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

स्व. राजीव राजळेंची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राजीव राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अभय आव्हाड सामाजिक प्रातिष्ठानच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. शेजारील पिंजऱ्या ऐवजी मुख्य पिंजऱ्यात च बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली.बुधवारी सायंकाळी पान तास वाडी घाट शिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. … Read more

श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच सर्व भाविकांसाठी वाढीवचे प्रसादालय भक्त निवास, स्वच्छतागृह या नेहमीच्या सेवा सुविधेसह भक्तांसाठी व सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे. लवकरच सर्वांच्या सहकार्याने तो पूर्ण करू, असे प्रतिपादन देवस्थानचे नूतन विश्वस्त रवींद्र आरोळे यांनी केले. … Read more

वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे. नवीन कार्यकारिणी मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून प्रतिक बारसे (अध्यक्ष) व योगेश साठे (महा सचिव) यांच्या … Read more

बिहारच्या चोरट्यांना नगरमध्ये अटक

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच रस्तालुटीच्या घटनांमध्ये देखील काही दिवसांपासून वाढ होत आहे. अशाच काही वाहनचालकांना लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर वाहनांचा पाठलाग करत वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या बिहार येथील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी मोहम्मद रियाज मनेसुरी, मोहम्मद … Read more

एकाच दिवसात बिबट्याचा दुसरा हल्ला ; महिला जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे पुन्हा दुसरी महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवार सायंकाळी घडली. असे असतानाही विशेषतः वनविभागाकडून ठोस अशी उपाययोजना केली जात नाही. यामुळे नरभक्षक बिबट्यास ठार मारणीची मागणी पाथर्डी (जि.अहमदनगर) व आष्टी (जि.बीड) तालुक्यातून केली जात आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शेतातून … Read more

शाळेतील कर्मचारी कोरोनाबाधित; शाळा पाच दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यातच अद्यापही काही ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा पुढील पाच … Read more

आव्हाड कॉलेजचे विद्यार्थी देशसेवेत रुजू

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेमधील छात्रांची भारतीय सेनादलामध्ये निवड झाली. यात ज्युनिअर अंडर ऑफिसर विष्णू उगलमुगले, महेश लोकरे, सार्जेंट विष्णू कुत्तरवडे, ऋषिकेश कारखेले, कॅडेट अक्षय कुटे, कॅडेट शशिकांत गर्जे, कॅडेट सौरभ लवांडे, कॅडेट गंगाधर महाजन, कॅडेट जनार्धन कराड, कॅडेट नितीन डांगे यांचा समावेश आहे. या सर्वच … Read more

जिल्ह्यातील 37 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे व कंसात नेमणूकीचे ठिकाण- राजेंद्र मोरे (संगमनेर शहर), पोपट कटारे (शनिशिंगणापूर), संजय सदलापुरकर, नितीन कवडे, रमेश कुलांगे, पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे (नगर), … Read more

रस्त्याची झाली दुर्दशा… अपघाताचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यातच पाथर्डी … Read more