देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशसेवेचे व्रत अंगीकारून अनेक तरुण मोठ्या जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात. अगदी खडतर प्रवास करून काहींनाच या ठिकाणी आपले भविष्य आजमावता येते. मात्र अंगावर वर्दी येण्याआधीच एका मोठ्या संकटाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे.यामुळे देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले आहे. पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथील साहेबराव … Read more

कराळे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सर्वपक्षीयांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कराळे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. कराळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी कराळे यांच्या … Read more

सर्व जबाबदारी आमची तुमची जबाबदारी काय? या तालुक्यात शिवसेनेच्या वचननाम्याची केली होळी

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-माझे लाईट बील माझी जबाबदारी, माझे शिक्षण माझी जबाबदारी. माझे आरोग्य माझी जबाबदारी… मग तुमची जबाबदारी काय? आघाडी का, बिघाडी…..सर्व जबाबदाऱ्या जनतेनेच पार पाडायच्या तर मग हे शासन नेमकी काणती जबाबदारी पार पाडणार आहे. असा प्रश्न  आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष  किसन आव्हाड यांनी उपस्थीत करत, शिवसेनेने केवळ मते मिळवण्यासाठीच … Read more

वीस दिवसात तिन बिबटे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील शिरसाटवाडी येथे सुमारे दोन वर्षांय वयाच्या बिबट्याला जरेबंद करण्यात वन विभागाला यश आले. आता पर्यंत वीस दिवसात तब्बल तीन बिबट्यांना पकडण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी शिरसाटवाडी येथील वडदरा भागात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाने पिंजरा लावला. त्यामध्ये भक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यांनतर शिकार करण्यासाठी या परिसरात हा बिबट्या आला … Read more

पाथर्डी तालुक्याच्या विकासाला कशी चालना मिळेल हे पाहिले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-कानिफनाथ देवस्थान हे भारतातील जागृत देवस्थान असून भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी एकत्र काम करून विकास करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सत्कार कासार पिंपळगाव येथे आमदार राजळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजळे म्हणाल्या, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात परत बिबट्याचा संचार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  यापुर्वीच वनविभगाने दोन बिबटे जंरबंद करूनही परत पाथउर्ी तालुक्यातील मोहरी परिसरात बिबट्या व दोन बछड्यांना नागरिकांनी पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री १ बिबट्याची मादी व दोन बछडे नागरिकांना दिसले. रात्रीची वेळ असल्याने वनविभागाचे कर्मचारी येऊनही आम्ही काही करू शकत नाहीत,असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. … Read more

मोहटागडावर मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-मोहटा देवीचे मंदिर पाडव्याला उघडणार असून मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. सोमवारी पहाटे दर्शनबारीतील पहिल्या भाविकाच्या हस्ते महापूजा होऊन त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले जाईल. सवाष्णी जेवू घालणे, भंडारा, महाप्रसाद, भक्तनिवास, सामूहिक भोजन, मंदिर परिसरात पारायण सप्ताह आदींना … Read more

भूमीपूजन होऊनही रखडलेल्या बसस्थानकाच्या कामास अखेर सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक इमारतीचे सव्वा वर्षापूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर अनेक अडचणीमुळे हे काम रखडलेले होते. यामुळे प्रवाश्यांना देखील चांगलाच त्रासाला सामोरे जावे लागते होते. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण या बसस्थानकाचे काम अखेरीस सुरु झाले आहे. शासनाने सुमारे पावणे दोन कोटींचा निधी … Read more

भटक्यांची पंढरी श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाहीर केले. देवस्थानच्या मागील विश्वस्त मंडळाची मुदत गेल्या ३१ ऑगस्ट रोजी संपली. नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्तांनी नव्या विश्वस्त मंडळाची प्रक्रिया १ आॅक्टोबरपासून सुरू केली होती. देवस्थानच्या घटनेप्रमाणे स्थानिकांमधून सहा, … Read more

वयाच्या सोळाव्या वर्षी अनिल कराळे शिवसेनेत सक्रिय झाले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी, करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना १३ ऑक्टोबरला दाखल करण्यात आले होते. महिनाभर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. वयाच्या … Read more

ग्रामस्थांचे बीडीओंच्या दालनासमोर आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील शॉपिंग सेंटरचे बांधकाम अतिक्रमणावरील जागेत झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पंचायत समितीकडून कसलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. अतिक्रमणावर कारवाई होत नसल्यामुळे संताप झालेल्या ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र सोलाट, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. … Read more

ऐन दिवाळीत या तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्री ती गुल होणे या प्रकारामुळे अनेकांना सध्या झोपमोडीचा त्रास होत आहे. दिवाळीच्याकाळात खरेदीसाठी बाजार गर्दी असते मात्र विजे आभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत. असा काहीसा प्रकार सध्या पाथर्डी तालुक्यात सुरु आहे. सणासुदीच्या काळात पाथर्डी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा एक बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरात रविवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागातून आलेल्या वनविभागाच्या पथकाने गर्भगिरी डोंगरावरील जंगलात मोठी शोधमोहीम हाती घेतली. तीन दिवसांपूर्वी मायंबा परिसरातील पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी … Read more

नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणार्‍या वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला असताना, गुरुवारी (दि.5 नोव्हेंबर) पहाटे नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्‍या वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा जय भगवान महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला … Read more

आता जिल्ह्यातील ‘या’ परिसरात बिबट्याने घातला धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात … Read more

नागरिकांनी बिबट्यासंदर्भात अजूनही सावधानता बाळगावी : मंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील शिरापूर, मढी, केळवंडी याठिकाणी नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी पहाटे सावरगावघाट परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. असे असले, तरी आणखी काही दिवस या भागातील सर्व नागरिकांनी सावधानता बाळगत स्वत:बरोबरच मुलाबाळांची देखील काळजी घ्यावी, तसेच आणखी एखादा बिबट्या या परिसरात … Read more

पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या ही मादी …

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या सावरगाव हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकला. परंतु हा बिबट्या तोच नरभक्षक आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या ही मादी आहे. त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आले आहे. वनाधिकारी बिबट्याबाबत अधिकच सावध झाले आहेत. पाथर्डी वन परिसरात लावलेले पिंजरे पुढील काही … Read more

पाथर्डी तालुक्यातील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपायोजना कराव्या

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असताना मनुष्य वस्तीत येणार्‍या बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या व बिबट्यांना रेडिओ कॉलर बसविण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन वन विभाग कार्यालय अधीक्षक डी.एन. शिरसाठ यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनीच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, … Read more