अहमदनगर ब्रेकिंग : अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद !
अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या आठ दिवसापासून तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असून पहाटे हा बिबट्या सावरगाव वन भागात जेरबंद झाला . या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे ,जळगाव औरंगाबाद, बीड यांची पथके नेमण्यात आली होती. आज पहाटे हा बिबट्या अलगद आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या … Read more