ढोल बजाव आणि थाळीनाद करत पालिकेवर जाहीर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला जातो. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या स्टाईलमध्ये आज पाथर्डी तालुक्यामध्ये आंदोलन करण्यात आले. नगर परिषद अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मजूर झाले होते . सदर घरकुल लाभार्थ्यांनी रीतसर शासकीय नियमानुसार आपल्या घरांची कामे देखील केली. मात्र शासनाकडून त्यांना … Read more

पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. या सर्व पूर परिस्थीतीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल, फळबाग, घरे, संसार उपयोगी साहित्य, दुभती जनावरे, पाण्याखाली जावून मोठी हानी झालेली आहे. अनेक जिल्ह्यातील गावे जलमय होऊन गावांचे शिवार पाण्याखाली जावून, यात खरिपाची पिके, ऊस, फळबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. … Read more

मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कालपासून नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा येथे शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ होऊन घटस्थापना करण्यात आली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थाने बंद असल्याने येथेही देवस्थानाच्या मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असून मंदिराच्या आत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोहटा देवीच्या … Read more

जेवत बसलेल्या चिमुरडीलाच बिबट्याने केले भक्ष

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- भक्ष म्हणून कुत्री मांजारे कमी झाल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानव वस्तीकड़े वळवल्याचे दिसते आहे. जेवण करत असलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने आपले भक्ष बनवले. पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळ हि दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळील आमदरा वस्ती येथे रात्री आठ वाजण्याच्या … Read more

उशिरा का होईना पण तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर तलाव नद्या, नाले, ओढे, धरणे हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचे वातावरण आहे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागास नेहमीस दुष्काळ ग्रस्त म्हणून संबोधले जात असत. मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तलाव देखील … Read more

हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून फिरले माघारी …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शारदीय नवरात्रोत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. कोरोनामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून माघारी फिरले. देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मशाली पेटवून नेल्या. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे व … Read more

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील मढी शिवारात राहणारे शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे, वय ६० रा. बोरुडेवस्ती, मढी यांना शेतीच्या वादाच्या कारणातून कुऱ्हाड व दगडाने मारहाण करुन त्यांचा भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच मारहाण करणाऱ्यांनी मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. याप्रकरणी जखमी शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन मारहाण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने चिमुकलीला नेले उचलून

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीत साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याने खळबळजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात ही घटना घडली. ही चिमुकली राञी दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी हा बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ही चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्या तिला उचलू घेऊन जंगलात निघून गेला. … Read more

या तालुक्यातील गावामध्ये तीन दिवसाचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, पूर्वीप्रमाणे वाढती संख्या काहीशी प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील काही गावपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी या गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करावी, अशी मागणी कोरोना ग्रामसुरक्षा समिती व ग्रामस्थ यांनी केली. यानंतर प्रशासक प्रशांत … Read more

धक्कादायक! चौघांनी पुण्यातून मुलीचे अपहरण करत आणले तिसगावला आणि….

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-कोयत्याह धाक दाखवून चौघांनी मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातून दिवे घाटातून दुचाकीवर भावासोबत जाणाऱ्या या मुलीला चौघांनी पळविले आणि तिसगावला आणले मात्र, पाथर्डी पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडत चौघांना ताब्यात घेतले. आरोपीना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार , 3 आक्टोबर रोजी सकाळी … Read more

पुण्याच्या ‘त्या’ मुलीची पाथर्डी पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातून मोटारसायकवरुन भावासोबत जात असताना एका मुलीचे कोयत्याचा धाक चौघांनी अपहरण करून पाथर्डी तालुक्यातील तिसगावात आनले. ही बाब पुणे पोलिसांना समजताच पोलिस तिसगावात दाखल झाले मात्र आरोपींनी त्यांना हुलकावणी दिली. परंतु पाथर्डी पोलिसांना मुलीसह तिला पळवुन आणणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले. तदनंतर आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांच्या … Read more

वाहन चालकांना लुटणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रात्री – अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. भारत रामकिसन मरकड, (वय-४५ वर्षे, धंदा- घेती, रा.मढी, ता- पाथर्डी) हे त्यांच्या दुचाकीवरुन बोधेगांव येथून शेवगांव-तिसगाव रोडने मढी येथे येत असताना ढवळेवाडी … Read more

शिक्षक फुंदे दाम्पत्याकडून वंचितांना धान्य वाटप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शेतातील चारा गो-शाळेला व धान्य गरजूंना या संकल्पातून शिक्षक पोपटराव फुंदे व गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे या शिक्षक दाम्पत्याने पाथर्डी शहरातील जवळपास तीस भटक्या पालातील गरजू कुटुंबाला दोन पोते धान्य वाटप केले. आपण समाजाचं देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेले काही वर्षे सातत्याने समाजातील वंचित गरजू कुटुंबाला … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार राजळे उतरणार रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्हावासीयांना झोडपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शेवगाव- पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वर्षीचा खरीप हंगामच शेतकऱ्यांचा वाया गेला … Read more

पुण्यातून पळवलेली मुलगी नगर जिल्ह्यात सापडली

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामधील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, शनिवारी (दि.03) रोजी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील राहणारी मुलगी तिच्या भावासोबत पुण्याहून घरी येत असताना दिवे घाटात असताना स्वीप्ट गाडीतून … Read more

विकासकामात मागे पडणार नाही – नामदार प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगाव या रस्त्याचे सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून हे काम पाच वर्षांपूर्वी केलेले आहे की काय असेच प्रवाशांना वाटते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात मतदारसंघात निकृष्ट कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, … Read more

मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, मांडवे, सोमठाणे, तिसगाव येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व वांबोरी चारी योजने अंतर्गत येणाऱ्या खारुळनाला पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करताच त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाला तत्काळ सूचना केल्याने बुधवारी सायंकाळपासून या तलावात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. शिवसेना शहर … Read more

‘ते’ अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात जुलै २०१७ पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणिक अर्हता नसलेले स्वतःला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे, … Read more