कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पोलीस ठाण्याची होतेय मागणी
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो व … Read more