‘तो’ चक्क महिलांचा गळाच आवळतो!

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  पहाटेच्या वेळी घरासमोर सडा रांगोळी करणाऱ्या महिलांचा गळा आवळून दागिने चोरी करण्यात येत आहे. ही  घटना पाथर्डी शहरात घडली आहे. तरी या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा महीला वर्गाने चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या सहा महीन्यात शहरात अशा चार घटना घडल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाथर्डी तालुक्यात गोळीबार ! पंचायत समितीच्या माजी सभापती…….

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी ) येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून थेट गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली. तसेच या हाणामारीत  एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  पत्नीशी बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्‍यातील पिंपळगाव टप्पा भागात उघडकीस आली. माहेरी आलेल्या पत्नीकडे आरोपी निलेश दादू ससाणे हा तेथे येवून मी तुला घेवून जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणत पत्नीशी लगट करून मला तुझ्याशी … Read more

भगवान गडावर पहिल्यांदाच झाले असे काही ….

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रथमच श्रीक्षेत्र भगवान गडावर शातंता होती. आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाणारा भाविक भगवानगडावर जात विजयी पांडुरंगाचे दर्शन घेत समाधान मानत असे. मात्र, या वर्षी सर्व परंपरा खंडित होत आहे. देशात कोरोनाने कहर केल्यानतंर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळ बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्ग झाल्याने कोरोना योद्धा गाडे यांचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना योद्धा व पाथर्डीचे सुपुत्र कल्याण गाडे यांचा कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचा मुंबई येथे नुकताच वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी मृत्यु झाला आहे.  दोन वर्षापुर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणारे कोरोनाशी लढता-लढता कोरोना योद्धा कल्याण गाडे यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या नायब तहसीलदाराचे फेसबुक अकाऊंट हँक वादग्रस्त मजकुर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पाथर्डीचे नायब तहसिलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. पत्रकार व नायबतहसिलदार यांच्यात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतील असा तो मजकुर आहे. नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरामधे आहे. शिवाय मी मँडम पर्यंत हप्ते देतो म्हणजे या … Read more

‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, … Read more

धक्कादायक! जमिनीसाठी मुलानेच केला आई-वडीलांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे धक्कादायक प्रकार घाला आहे. पोटचा मुलगाच जन्मदात्या वडिलांसाठी काळ ठरू पाहत आहे. जमिनीची वाटणी मिळावी यासाठी मुलगा, सुन व सुनेचा भाऊ यांनी मिळून त्याच्या आई – वडीलांना चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार इंदूबाई व त्यांचे पती दादाबा बडे हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत साधूचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 ,13 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील पाझर तलावाजवळ देवस्थान समितीच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी ६ वाजता भगवे कपडे घातलेल्या साधूचा मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातून घरी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना ब्रह्मानंद शिवगिरी (राहणार बुलडाणा) यांचा मृतदेह कानिफनाथ देवस्थान समितीने खोदलेल्या विहिरीत तरंगताना दिसला. माहिती मिळताच … Read more

२५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता पण …

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : शेवगाव तालुक्यात २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता मात्र पोलिसांना याची माहिती कळताच या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे. तो २५ वर्षे वयाचा आहे. तर मुलगी शिरापूर (ता.पाथर्डी) येथील आहे. मुलीचे वय … Read more

नागरीकांमधे भितीचे वातावरण, पाथर्डीकरांची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे … Read more

मुस्लिम बांधव घरातच ईदची नमाज करणार !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाच्या सर्व सूचना पाळुन पाथर्डी तालुक्यात रमजान ईद सणाची नमाज घरातच अदा करण्यात येईल. माणुसकी धर्माचे पालन करुन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वांनुमते घेण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी तालुक्यातील मौलाना व मुस्लिम समाजाचे … Read more

गाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- गाडी रस्त्याच्या कडेला लावल्याचा राग आल्याने चौघांनी नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला केला. यामधे साप्ते व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. नगरच्या खासगी हाँस्पीटलमधे ते उपचार घेत आहेत. यावेळी काही लोकांनी मध्यस्ती केली नसती तर अनर्थ घडला असता. या प्रकरणातील चौघे जण पसार झाले असून यामधील … Read more

सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोनाची राज्यातील परिस्थीती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जनतेला संकटाच्या काळात मदत केली मात्र राज्य सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्श गावाच्या सरपंचाना पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनच्या धान्य वाटपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर गावचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल जगन्नाथ गिते यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांनी अटक केली. रविवारी पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अस्मिता वानखेडे यांच्यासमोर हजर केले असता गीते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली … Read more

कौटुंबिक वादातून आईने दोन मुलींसह घेतली विहिरीत उडी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील विवाहितेने पोटच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. आईचा मृत्यू झाला, मुली सुदैवाने बचावल्या. सोनाली संतोष तुपे (२५) या महिलेने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून आरोही (अडीच वर्षे) व सई (चार वर्षे) या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोनालीचा पाण्यात … Read more

ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली ही मागणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक कर्जाची जाचक अटी शिथिल करून पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकरी सध्या दुष्काळाशी सामना करावा लागत … Read more

पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुळा पाटचारीचे पाण्यात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात शनिवारी ही घटना घडली. राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) असे मृताचे नाव आहे. पोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रवाह ओसरण्यासाठी हनुमान टाकळी … Read more