कोरोनाचा असाही परिणाम अहमदनगर – बीड जिल्ह्यातील सीमावाद सुरू !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नगर जिल्ह्यातील लोकांना येण्यास बंदी करावी या हेतूने वृद्धेश्वरच्या घाटात दगड माती टाकून हा रस्ता काही लोकांनी बंद केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आता या कोरेमुळे अंतर्गत सीमावाद देखील सुरू झाले आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वृद्धेश्वर घाटच … Read more