डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  येथील आरोग्य उपकेंद्रातच डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनिल भिंगारे यांनी केली. काल मंगळवार दि.6 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास … Read more

बैठकीस अनुपस्थित तहसीलदारावर विरुद्ध आमदार राजळेंची वरिष्ठांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- दुसऱ्या बैठकीचे कारण सांगून आमदारांच्या बैठकीस उपस्थित न राहिलेल्या शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे या चांगल्याच संतापल्या. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आमदार राजळे यांनी या प्रकरणाची विभागीय आयुक्त, महसूलमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. दरम्यान शेतवाग्व तालुक्यामध्ये लांबलेल्या पावसामुळे … Read more

डॉक्टर आत्महत्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांबाबत पालकमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ​: मुली व जावयाच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अलीकडे जमिनीवरून दोन भावांत, भावकीत मोठ्या प्रमाणात वाद होण्याची प्रकरणे वाढली आहेत. अनेकवेळा हे वाद टोकाला जावून मारहाण, खून यासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. मात्र येथे जमीन वहीवाटीस आडव्या येणाऱ्या पतीला चक्क पत्नीनेच दोन मुली व एक जावयाच्या मदतीने झाडाला बांधुन काठीने व दगडाने बेदम मारहाण करून जिवे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात वाईट घटना ! लसीकरण सुरु असतानाच गळफास…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून … Read more

डोंगर माथ्यावर साकारल राज्यातील पहिले स्मृती उद्यान,दिवंगत व्यक्तींच्या नावाने लावले प्रत्येकी दोन झाडे !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   डोंगर माथ्यावर माजी सैनिकांनी राज्यातील पहिले स्मृती उद्यान साकारुन, वृक्षरोपणाने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. जिल्ह्यातील डोंगर रांगा हिरवाईने फुलविण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेले वृक्ष रोपण व संवर्धन अभियान प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार पर्यावरण संवर्धनाचे क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन नाशिक … Read more

‘या’ ठिकाणी चोरट्यांचा उच्छाद! दिवसाढवळ्या घरे फोडूून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल पळवला?

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- एकीकडे कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक सावरत नाहीत. तोच ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले आहे. चक्क भरदुपारी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरात वामनभाऊ नगरमधील पसायदान कॉलनीतील बंद … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   आई-वडिलांची संस्कृती खरी महत्त्वाची संपत्ती आहे. मुला-मुलींना चांगले संस्कार द्या, तेच तुमच्या भविष्यकाळात कामी येतील. मात्र आता कोणी माझी शूटिंग काढू नका आणि मेहरबानी करून युट्युबवर, सोशलमिडीयावर टाकू नका रे. या सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली आहे. मला खूप मानसिक त्रास झाला अशी खंत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more

म्हणून नगर जिल्ह्यातील ‘त्या’ वारकऱ्यांना पोलिसांनी घातले ताब्यात!

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आज मितीला राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आली आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असून आषाढी वारीवर देखील बंधने आणली आहेत.त्यानुसार पायी वारीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे … Read more

‘त्यांना’ इंचभरही जागा देवू नका : ॲड. आंबेडकर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-ब्रिटिश सरकारच्या काळात दलित समाजाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येक गावात या समाजाला जमिनी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु या जमिनीवर आता काही बिल्डरांचा डोळा असून, त्या जागा, जमिनी बळकावण्याचा प्रयत्न काही बिल्डरांकडून होत आहे. मात्र यातील इंचभरही जमीन बिल्डरच्या ताब्यात जाऊ देणार नाही. असा दिलासा वंचित बहुजन आघाडीचे नेते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून मृतदेह घरासमोरील अंगणामध्ये पुरून टाकला ! आता मिळाली हि शिक्षा…

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणार्‍या पतीला न्यायालयाने दोषीधरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रमेश चिमाजी जाधव (वय 50 रा. शिरापुर ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रमेश व त्याची पत्नी हिराबाई शिरापूर शिवारात राहत होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रमेश याने शिरापूर येथील … Read more

गावात दहशतीने वहिवाटीचा रस्ता बंद रस्ता खुला करुन देण्याची पिडीत दिव्यांगाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  मौजे रूपेवाडी (ता. पाथर्डी) गावात दहशतीने दिव्यांग व्यक्तीच्या घराकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला असून, सदर रस्ता खुला करुन रस्ता अडविणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार पिडीत दिव्यांग पोपट केरु शेळके यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शेळके यांनी पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. … Read more

आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पाथर्डी शहरात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असल्याने तालुक्यासह परिसरातील लगतच्या तालुक्यातील देखील रुग्ण उपचारासाठी पाथर्डी येथे नियमित येत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना देखील ॲम्बुलन्सची गरज लक्षात घेऊन सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त, अशी अत्याधुनिक उपकरणे असलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण केला. याचा लाभ रुग्णांना होणार आहे. आ गामी काळात देखील अधिकच्या … Read more

नागरिक समस्यांच्या विळख्यात मात्र परिस्थितीकडे प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- महसूल, पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर दिवसागणिक अतिक्रमणे होत असून वाहतूक कोंडीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना शहरातील वाहतूक कोंडी वाढती अतिक्रमणे याचे देणेघेणे नाही. तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांना कामात रस नाही. पालिकेचे मुख्याधिकारी … Read more

डॉ.क्षितिज घुले पाटील यांना महामंडळावर संधी द्यावी- राष्ट्रवादी युवक ची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघात युवकांचे मोठे संघटन करणारे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी शेवगाव-पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉ. क्षितिज घुले हे जवळपास पाच वर्षापासून पंचायत समिती कारभार … Read more

सेवाश्रय’च्यावतीने वट पौर्णिमेनिमित्त विविध शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित, निराधार, अनाथ यांचेसाठी काम करणार्‍या सेवाश्रय फाऊंडेशनच्यावतीने पाथर्डी शहरातील पाच शैक्षणिक संस्थांमध्ये वट वृक्षाचे रोपन करुन अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा फुंदे यांनी व्यक्त केले. प्रसंगी बाबुजी आव्हाड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, डॉ. सुभाष … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले… त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो. प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे. आता याच मुद्यावरून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त … Read more

दहशत माजवणारा ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यांतील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच पठारी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने … Read more