‘या’ तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा तिसगाव कार्यक्षेञातील वनविभागाने शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज संध्याकाळी आठच्या सुमारास बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. येथे सुमारे आठ महिन्यानंतर सरगड वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते. गुरुवारी राञी दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली होती. यापूर्वी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक … Read more