Paytm Ban : पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची कारवाई, ग्राहकांवर होणार परिणाम?
Paytm Ban : आरबीआयने बुधवारी पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादले आहेत. सेंट्रल बँकेने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. पेटीएम पेमेंट बँकेने महत्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचं RBI कडून सांगण्यात आलं आहे. मार्च 2022 मध्ये, केंद्रीय बँकेने PPBL ला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली … Read more