विनाकारण दाऊद..दाऊद करू नका, वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर करून राज्य सरकारने (State Government) चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फडणवीसांनी या पेन ड्राईव्ह मधून वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर … Read more

बॉम्ब कुठे आहे? बॉम्ब फोडायला हिंमत लागते, इशारे करत धनंजय मुंडेंनी भर विधानसभेत कॉलर केली टाईट

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget 2022) चालू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राइव्ह (Pen Drive) दिला होता. त्यावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दंड थोपटत बॉम्ब कुठे आहे असे विचारले आहे. जयां पाटील (Jayant Patil) हे पाटबंधारे महामंडळाविषयी विधीमंडळात बोलत होते. … Read more

काय भानगड? फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब ! आता वकील प्रवीण चव्हाण गायब

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह च्या (Pen drive) माध्यमातुन महाविकास आघाडीवर बॉम्ब टाकला आहे. फडणवीसांच्या या व्हिडीओ (Video Bomb) बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) गायब असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांनी … Read more

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही” फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर अनिल गोटेंची प्रतिक्रिया

मुंबई : गेली काही दिवस झाले राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. काळ विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही पुरावे पेन ड्राईव्ह (Pen drive) मध्ये दिले आहेत. माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून … Read more