Pension Amount Increased : खुशखबर! पेन्शनची रक्कम दुप्पट, जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?
Pension Amount Increased : गेल्या काही दिवसांपासून देशात जुन्या पेन्शनची मागणी जोर धरत आहेत. अनेक राज्यातील सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर आता उर्वरित राज्यातील कर्मचारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. पण आता पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारकडून पेन्शनची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आता वाढीव पेन्शनचा लाभ … Read more