IRDAI : NPS गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! निवृत्तीनंतरच्या NPS रकमेतून पेन्शन खरेदीमध्ये मोठा बदल, जाणून घ्या नवीन नियम
IRDAI : तुम्ही देखील NPS मध्ये पैसे (Money) गुंतवत असाल तर तुम्हाला हे अपडेट माहित असणे आवश्यक आहे. विमा नियामक Irdai (IRDAI) ने सांगितले की, NPS च्या पैशातून पेन्शन खरेदी (Pension purchase) करण्यासाठी निवृत्तीच्या वेळी वेगळा फॉर्म सबमिट करण्याची (submit the form) गरज दूर केली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने … Read more