Senior Citizen Saving Scheme : सरकारच्या ‘या’ योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे जबरदस्त व्याज, बघा कोणती?
Senior Citizen Saving Scheme : सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे पोस्ट ऑफिस योजनांचे, याचे मुख्य कारण म्हणजे येथील पैशांची हमी केंद्र सरकार घेते. पोस्ट ऑफिस कडून अनेक उत्तम योजना राबवल्या जातात, ज्या अंतर्गत ग्राहकांना उत्तम परतावा मिळतो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार जिथे जास्त परतावा मिळत आहे. या पोस्ट … Read more