Personal Finance Deadlines : आधार लिंकसह ‘या’ महत्वाच्या कामांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत होती मुदत, जाणून घ्या आता काय होणार?
Personal Finance Deadlines : सरकारने काही महत्वाची कामं पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला होता. मात्र, सर्वसामान्यांची सोय लक्षात घेऊन यातील काही कामांची मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने म्युच्युअल फंड नामांकन, डी-मॅट नामांकन, आरबीआय अमृत महोत्सव एफडी, 2000 रुपयांची नोट बदलण्याची तारीख, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. पण अशी अनेक कामे … Read more