Personal Loan : वैयक्तिक कर्ज हवंय! मग पहा स्वस्त कर्ज देणाऱ्या ‘या’ सरकारी बँकांची यादी
Personal Loan : इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज हे खूप महाग असते, याचे कारण म्हणजे हे असुरक्षित कर्ज आहे. म्हणूनच याचा व्याजदर इतर कर्ज पर्यायांपेक्षा जास्त असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहेत. जर तुम्हालाही आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही या बँकांकडून … Read more