Electric Vehicle: तुम्हाला देखील तुमच्या पेट्रोल किंवा डिझेल गाडीला इलेक्ट्रिक बनवायची आहे का? तर वाचा किती येईल खर्च?
Electric Vehicle:- पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला पोचल्यामुळे अनेकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करत असून बाजारपेठेत देखील अशा वाहनांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार तसेच इलेक्ट्रिक स्कूटर व बाईक्स यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ … Read more