Petrol Diesel Price : खुशखबर ! आता पेट्रोल ₹ 84.10 आणि डिझेल ₹ 79.74 प्रति लिटरने मिळणार; पहा आजचे ताजे दर
Petrol Diesel Price : देशात इंधनाचे दर गगनाला भीडले असताना आता मात्र सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळू शकते. कारण आज देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. आणि सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 113.48 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचे दर 29.39 रुपये कमी … Read more