Electric Cars News : MG Motors लवकरच करणार इलेक्ट्रिक कार लॉन्च; किंमतही कमी आणि जबरदस्त फीचर्स
Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Disel) वाढत्या किमती पाहता नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक गाड्या (Electric Cars) बाजारात आणल्या जात आहेत. MG Motors पण लवकरच इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. MG Motors India ने स्वस्त EV कारची घोषणा केली आहे जी सध्याच्या MG ZS EV च्या खाली स्लॉट … Read more