Petrol Price Today : पेट्रोल डिझेल पुन्हा महागले ! 12 दिवसांत 10व्यांदा वाढली किंमत; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर
Petrol Price Today : पेट्रोल (Petrol) डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलने (Disel) शुक्रवारच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. वाहनांच्या इंधनावरील महागाईचा परिणाम कमी होण्याचे नाव घेत नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (Indian oil marketing companies) 01 एप्रिल रोजी केवळ एका दिवसाच्या दिलासानंतर आज … Read more