Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Price Today : महागाईच्या काळात तुम्हाला दिलासा देणारी बातमी आलेली आहे. कारण आज बुधवार भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. जाहीर झालेल्या दराचा विचार केला तर बुधवारी (18 जानेवारी 2023) पेट्रोल-डिझेलचे (पेट्रोल डिझेलचे दर) दर स्थिर आहेत.. अशाप्रकारे आज सलग 240 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more