Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी हालचाल, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या
Petrol Price Today : 9 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात (crude oil prices) वाढ होताना दिसत आहे. किंमती कमी केल्यानंतर देशांनी उत्पादन (product) कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे किमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मात्र, मंगळवारी सकाळी त्याच्या दरात घसरण दिसून आली. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या साडेचार महिन्यांच्या पातळीवर कायम … Read more