EPFO : कामाची बातमी! पीएफमधून पैसे काढायचेत? तर हा एकदम सोपा मार्ग; जाणून घ्या सविस्तर
EPFO : नोकरी करत असताना अनेक नोकरदारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पीएफ म्हणून काही रक्कम कापली जाते. जर तसेच काही जण या योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करत असतात. पण पैशांची गुंतवणूक करत असताना त्याच्या गुंतवणुकीचा काही कालावधी ठरलेला असतो. जर तुम्ही पीएफमध्ये पैसे गुंतवणूक केले आणि तुम्हाला पैसे गुंतवणूक केल्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे काढायचे असतील … Read more