Posted inताज्या बातम्या

Navratri 2022 : का साजरी करतात शारदीय नवरात्री? जाणून घ्या यामागचे कारण

Navratri 2022 : नवरात्री (Navratri) या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये नऊ रात्री असा होतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) असे म्हणतात. देशभरात यादरम्यान (Navratri in 2022) देवीची मनोभावे पूजा करतात.परंतु, अनेकांना याच दिवशी नवरात्र का साजरा करतात, यामागचे कारण माहित नसते. महिषासुराचा वध दुर्गा देवीने केला होता नवरात्रोत्सव (Navratri Festival) साजरा करण्यामागे अनेक […]